Chala Hawa Yeu Dya | Zee Marathi | थुक्रटवाडीत आला 'सिम्बा' | Ranveer Singh, Siddharth Jadhav
2018-12-27
1
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या -होऊ दे व्हायरल कार्यक्रमात रणवीर सिंगची एंट्री होणार आहे. नुकतंच ह्या विशेष भागाचे चित्रीकरण पार पडले असून रणवीरने त्याच्या चित्रपटांतील गाण्यावर ठेका धरला.